Pencil पेन्सिल म्हणजे काय? पेन्सिल चा मराठी मध्ये अर्थ 99 % लोकांना माहीत नाही. चला तर आपण त्याचा अर्थ जाणून घेऊयात.
मराठीमध्ये
शीसे कलम
रेखा वृद
शलाका
हिंदीमध्ये
कुंची
तुलिका
रंगना
शाळकरी मुले, शिक्षक, नोंदी घेणारे, ग्रंथपाल, जे कोणी दप्तरी काम करतात त्यांच्यासाठी आवडीची असणारी पेन्सिल असते.'पेन्सिल' हा शब्द जुन्या फ्रेंच पिन्सेल आणि लॅटिन पेनिसिलस किंवा "छोटी शेपटी" वरून आला आहे. मध्ययुगीन काळातील एका कलाकाराच्या उंटाच्या केसांच्या बारीक ब्रशचा संदर्भ दिला जातो. चित्र काढण्यासाठी ब्रशचा वापरला केला जातो. प्रारंभिक फोटो ग्राफ किंवा गुहा चित्रे रेखाटण्यासाठी केला जात होता. त्यातूनच लेखणी विकसित झाली आहे.
0 टिप्पण्या