Rayat Recruitment रयत शिक्षण संस्थेमध्ये महाभरती सुरू, तब्बल! 1192 पदे

रयत शिक्षण संस्थेमध्ये महाभरती सुरू, तब्बल! 1192 पदे



पदाचे नाव : सहाय्यक प्राध्यापक 

रिक्त पदे :

              कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय 347 पदे

               शिवाजी विद्यापीठ 845 पदे

अशा एकूण 1192 पदासाठी महाभरती होणार आहे. सदर पदासाठी आवश्यक पात्रता धारण करणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

सदर पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा पदव्युत्तर पदवी, सेट(SET), नेट(NET), पीएचडी(Ph.d) अथवा समतुल्य पदव्युत्तर पदवी धारण करणारा असावा.

परीक्षा फी : 200 रुपये 

वेतन : शासकीय नियमानुसार 

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन 

ऑनलाइन अर्ज करण्याचे संकेतस्थळ :

सदर पदासाठीची आवश्यक पात्रता धारण करणाऱ्या उमेदवाराने https://teaching.rayatrecruitment.com/ संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाईन अर्ज सादर करावेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख  : 27 जून 2024 

मुलाखत  : 1 जुलै 2024 व 2 जुलै 2024

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या