चैत्र श्रावण
आपल्या भारतीय संस्कृतीत संस्कारांचा खूप महत्त्व आहे. आपल्या सनभा आपल्या संस्कृतीची समोरील बाजूं । वर्षातील वास्तविक वसंत ऋतु, ग्रीष्म, वर्षा, शरद शीर या सहा ऋतूंचा समावेश अल्लाकारक व उत्साही आहे.
सहा ऋतूमध्ये सहा सोहळे येथे भान हरावे,
या जगण्यावर किंवा जन्मावर शतदा प्रेम करावे
चैत्रापासून सुरू मराठी नववर्षाचे स्वागत रंगरूप आगळी सुरू असते. कोणाला पालीवीची मोहनी पडते. तर कोणाला वैशाख वनवा छान. कोणाला मेघ शाम आषाढ हवास वाटतो. तर कोणी सोनेरी अश्विन साठी झुरतात. मला स्वतःला मात्र हवासं वाटतो तो हिरवा श्रावण.
श्रावणात सृष्टीत सर्वत्र हिरव्या रंगाची उधळण झालेली आढळते. हिरव्या रंगातही किती विविध छटा असतात. कुठे गर्द हिरवा तर प्रसन्न हिरवा तर कुठे पोपटी या सर्व रंगछटातून चैतन्याचा सुजनतेचा आणि सौंदर्याचा साक्षात्कार घडत असतो. श्रावण हा मराठीतील पाचवा महिना. उकाड्याने हैराण करणारे चैत्र, वैशाख गेल्यावर आषाढात धुवाधार पाऊस सुरू होतो. वातावरण ढगाळलेले असते. घरातून बाहेर पडणे देखील पुष्कळदा अवघड होते. अशा आपल्या माणसांना लाभतो तो श्रवण मास. श्रावणातील पावसाचे वर्णन करताना बालकवी म्हणतात,
श्रवण मास हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे,
क्षणात येथे सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे,
वरती फक्त इंद्रधनाचा गोफ दुहेरी विणलासे
मंगल तोरण काय बांधले अनुभव मंडपी कोणी भासे
श्रावणात ऊन पावसाचा पाठशिवनीचा खेळ पाहून मन हरकून जाते. अवचित कधीतरी सप्तरंगी इंद्रधन वर्षाचे मंगल तोरण नाभोमंडपाला आगळी शोभते आणते. त्या सुंदर श्रवण मासाचे वर्णन करताना कवी श्रेष्ठ कुसुमग्रज म्हणतात,
हसरा नाचरा जरासा लाजरा,
सुंदर श्रावण आला .
श्रावणाचे हे चैतन्य सर्वत्र पसरलेले आपल्यास पहावयाचा अनुभव मिळतो. श्रवणात फुलणारा तिरडा रंगबिरंगी गुच्छाचा नजराणा अप्रतिम असतो. शेतात डोलणाऱ्या पिकावर श्रावणाचे सोनेरी ऊन पडते आणि त्याचा तजेला उत्साहाने डोलत असतो. श्रावण स्पर्शाने उल्हासित पवित्र पिके येणाऱ्या सरींसह अशा पल्लवीत करत असतात. अशा या प्रसन्न श्रावण महिन्यात सर्वत्र उत्साह ओसंडत वाहत असतो. सायंकाळच्या सूर्यास्ताची शोभा आणखी विलोभनीय असते. पचन देशावर नजर टाकली तर क्षितिजाची शोभा यांचे वर्णन लाल गुलाब पहावे लागते. मावळत्याच्या किरणांनी उघडून समोरून काही धवल शाम सौंदर्य अप्रतिम सौंदर्य प्राप्त होते. त्याचे परिणाम सूर्यप्रकाशात त्यांच्या कडा सोनेरी भासतात.
यह कौन चित्रकार है,
त्याची कल्पना आहे .
पवित्र आणि मंगलमय महिन्यात वृत्त वैकल्प याची रेलचेल असते. काही जण तर संपूर्ण श्रावण महिना उपवास करतात. सोमवार या दिवशी उपवास केला जातो. देवी देवतांना दूध दह्यांचा अभिषेक केला जातो. पहाटे मंदिरात संस्कृत मंत्राचा उद्घोष सुरू असतो. धूपदीप नैवेद्याची पूजा केली जाते. सकाळपासून देवदर्शन सुरू असते. मंदिरातल्या प्रसन्न वातावरणाचा मन प्रसन्न होण्यास मदत होते.
आणखी एक महत्त्वाचा सण महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे नारळी पौर्णिमेचा. रक्षाबंधनाचा या दिवशी काही ठिकाणी समुद्राला सोन्याचा नरळ अर्पण करतात. बहिण भावाच्या हातावर राखी बांधते. या रेशमी धाक्यांनी बहीण भावाच्या हातावर राखी बांधते. या रेशमी धाग्याने बहीण भावाचे पवित्र नाते अधिक दृढ होते. असा हा श्रवण मास सर्वांचा आनंद हिरवळ फुलवणारा आणि फुला फळांनी समृद्ध जीवनाचे ओझरते दर्शन घडवणारा आहे. मला वाटते मला माझ्याप्रमाणे आपणही खूप मूल्याची वागणूक देतो. रंगाचे गंध आणि गीतांची उधळण श्रवण महिना कोणाला आवडणार नाही.
0 टिप्पण्या