a.m म्हणजे काय? व p.m म्हणजे काय? a.m व p.m बद्दल 99 टक्के लोकांना माहिती नाही? चला तर आपण आज जाणून घेऊयात.
am Ante-Meridiem
pm Post Meridiem
ज्यावेळेस आपण डिजिटल घड्याळ सेट करत असतो. तेव्हा त्यामध्ये a.m व p.m सेट करावे लागते. डिजिटल घड्याळ सेट करत असताना a.m कधी वापरायचे व p.m कधी वापरायचे याविषयी आज आपण माहिती करून घेणार आहोत.
am व pm हे दोन्ही शब्द लॅटिन भाषेतून आलेले आहेत. रात्री 12 वाजल्या नंतरची वेळ असेल तर a.m वापरतात. ते दुपारी बारापर्यंत. a.m यास Ante-Meridiem (अँटी मेरिडियम) असे म्हणतात.
दुपारी बारा वाजल्यानंतरची वेळ असेल तर p.m वापरतात. ते रात्रीच्या बारापर्यंत. p.m यास Post-Meridiem (पोस्ट मेरिडियम) असे म्हणतात.
0 टिप्पण्या