Frock फ्रॉक म्हणजे काय? फ्रॉक शब्दाचा इंग्रजीमध्ये अर्थ 99% लोकांना माहीत नाही. चला तर आपण त्याचा अर्थ जाणून घेऊयात.
इंग्रजी भाषेमध्ये असे बरेच शब्द आहेत की ते मराठी बोली भाषेमध्ये रुढ झालेले आहेत. त्यापैकी फ्रॉक हा शब्द मराठीमध्ये रुढ झालेला आपणास पहावयास मिळतो. फ्रॉक या शब्दाचा मराठी मध्ये अर्थ "झगा" असा आहे.

0 टिप्पण्या