New Tax System नवीन कर प्रणाली
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी चालू वर्ष 2024-25 यासाठीचे अर्थसंकल्प सादर केलेला आहे. एक एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 पर्यंत नवीन आकर प्रणाली लागू करण्यात आलेली आहे 2024-25 च्या अर्थसंकल्पामध्ये नवीन कर प्रणाली इन्कम टॅक्स स्लॅब बदलले आहे. करदात्यांना 7 लाखापर्यंत रिबेट मिळू शकणार आहे. 3 लाखापर्यंत कोणताही कर भरावा लागणार नाही. 3 लाख ते 7 लाखापर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना 5 टक्के कर भरावा लागणार आहे. 7 ते 10 लाखापर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना 10 टक्के भरावा लागणार आहे. 10 ते 12 लाखापर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना 15 टक्के कर भरावा लागणार आहे. 12 ते 15 लाखापर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना 20 टक्के कर भरावा लागणार आहे. व 15 लाखापेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्या 30 टक्के कर भरावा लागणार आहे.
0 टिप्पण्या