Swapnil Burungale Scientist दामाजी नगरीचे सुपुत्र श्री स्वप्निल बुरुंगले झाले शास्त्रज्ञ

दामाजी नगरीचे सुपुत्र श्री स्वप्निल बुरुंगले झाले शास्त्रज्ञ

(नूतन शास्त्रज्ञ श्री स्वप्निल बुरंगुले यांचा सत्कार करताना माजी आमदार प्रशांत परिचारक, मा.श्री. तानाजी भाऊ खरात, मा.श्री.औंदुबर वाडदेकर,मा.श्री.गौरीशंकर बुरकुल, मा.श्री.रामेश्वर मासाळ, मा.श्री.शिवाजी नागणे, मा.श्री. दिगंबर भाकरे, मा.श्री.महावीर ठेंगली, मा.श्री.रामभाऊ सलगर, मा.श्री.प्रकाश पवार, मा.श्री.भारत मासाळ, मा.श्री.प्यारेलाल सुतार, मा.श्री.माधवानंद आकळे, मा. श्रीकांत गणपाटील, खोमनाळ गावातील ग्रामस्थ, युवक सहकारी आदी.)

              सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील खोमनाळ गावचे सुपुत्र श्री. स्वप्नील बुरुंगले यांची CSIR- भारत सरकार मध्ये शास्त्रज्ञ पदी निवड झाल्याबद्दल खोमनाळ ग्रामस्थ यांच्या वतीने सत्कार मा. श्री. प्रशांत परिचारक यांच्या प्रमुख उपस्थित आयोजित केला होता.

                मंगळवेढा तालुक्याचा गौरव म्हणून या निवडीबद्दल पांडुरंग परिवार व पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील जनतेच्या वतीने त्यांचा सत्कार केला व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.                 यावेळी मा.श्री. तानाजी भाऊ खरात, मा.श्री.औंदुबर वाडदेकर,मा.श्री.गौरीशंकर बुरकुल, मा.श्री.रामेश्वर मासाळ, मा.श्री.शिवाजी नागणे, मा.श्री. दिगंबर भाकरे, मा.श्री.महावीर ठेंगली, मा.श्री.रामभाऊ सलगर, मा.श्री.प्रकाश पवार, मा.श्री.भारत मासाळ, मा.श्री.प्यारेलाल सुतार, मा.श्री.माधवानंद आकळे, मा. श्रीकांत गणपाटील, खोमनाळ गावातील ग्रामस्थ, युवक सहकारी आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या