भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन
टी.एन. शेषन यांनी भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून आपली कारकीर्द गाजवलेली होती. कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता त्यांनी शिस्तबद्ध निवडणूक कार्यक्रम राबवलेला होता. माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन.शेषन अतिशय शिस्तबद्ध व कडक शिस्तीचे होते. त्यांच्या कारकिर्दीमध्ये निवडणूक ओळखपत्र,निवडणूक खर्च मर्यादा घालण्यात आली. त्यानी आपल्या कारकिर्दीमध्ये अनेक निवडणुका नी:पक्षपातीपणे पार पडल्या होत्या.
7 मे 2019 रोजी त्यांच्या पत्नीचे वृद्धाश्रमातच निधन झालेले होते. शेषन दाम्पत्यांना आपत्य नसल्याने वृद्धाश्रमातच राहत होते. त्यांनी करोडो रुपयांची संपत्ती दान करून वृद्धाश्रमातच वास्तव्य करत होते.
0 टिप्पण्या