अडीच अक्षर
अडीच अक्षरांपासून बनले कृष्ण,
अडीच अक्षरांपासून बनली दुर्गा,
अडीच अक्षरांपासून बनली श्रद्धा,
अडीच अक्षरांपासून बनली शक्ती
अडीच अक्षरापासून बनली कान्ता,
अडीच अक्षरांपासून बनली लक्ष्मी,
अडीच अक्षरांपासून बनला योध्दा,
अडीच अक्षरांपासून बनली ईच्छा,
अडीच अक्षरांपासून बनला त्याग,
अडीच अक्षरांपासून बनले ध्यान,
अडीच अक्षरांपासून बनले कर्म,
अडीच अक्षरांपासून बनला धर्म,
अडीच अक्षरांपासून बनले भाग्य,
अडीच अक्षरापासून बनली व्यथा,
अडीच अक्षरांपासून बनले व्यर्थ,
बाकी सारे मिथ्य
अडीच अक्षरांपासून बनले सन्त,
अडीच अक्षरांपासून बनला ग्रंथ,
अडीच अक्षरापासून बनला मंत्र,
अडीच अक्षरांपासून बनले यंत्र,
अडीच अक्षरांपासून बनली तुष्टी,
अडीच अक्षरांपासून बनली वृत्ती,
अडीच अक्षरांपासून बनला श्र्वास,
अडीच अक्षरांपासून बनले प्राण
अडीच अक्षरांपासून बनला मृत्यू,
अडीच अक्षरांपासून बनला जन्म,
अडीच अक्षरांपासून बनल्या अस्थि,
अडीच अक्षरांपासून बनला अग्नि,
अडीच अक्षरांपासून बनला ध्वनी,
अडीच अक्षरांपासून बनली श्रुती,
अडीच अक्षरांपासून बनला शब्द,
अडीच अक्षरांपासून बनला अर्थ
अडीच अक्षरांपासून बनला शत्रू,
अडीच अक्षरांपासून बनला मित्र,
अडीच अक्षरांपासून बनले सत्य,
अडीच अक्षरांपासून बनले वित्त
मानवी शरीर पित्ता शिवाय आहे व्यर्थ.
मनुष्य जन्मापासुन ते मृत्युपर्यंत अडीच अक्षरांतच बांधला गेला आहे. मानवी आयुष्याचे गमक कुणालाही उमगले नाही.
0 टिप्पण्या