Old pension महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वय संघाच्या वतीने 2005 पूर्वीच्या पेन्शन पीडित बांधवाची आज सांगोला जिल्हा सोलापूर येथे मीटिंग झाली

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वय संघाच्या वतीने 2005 पूर्वीच्या पेन्शन पीडित बांधवाची आज सांगोला जिल्हा सोलापूर येथे मीटिंग झाली



                महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वय संघाच्या वतीने 2005 पूर्वीच्या पेन्शन पीडित बांधवाची आज सांगोला जिल्हा सोलापूर येथे मीटिंग झाली. या मीटिंगमध्ये 2005 पूर्वीच्या बांधवांचा पेन्शन  संदर्भात निर्णय करून घेण्याविषयी रणनीती ठरली. तसेच मुंबई, कोकण व नाशिक शिक्षक व पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकी संदर्भात काय भूमिका घ्यायची? यासंदर्भात  विचार मंथन केले.

                    यावेळी श्री प्रदीप महल्ले, श्री सुनील भोर, श्री.सचिन नलवडे, श्री बाबा पाटील, श्री सुरेश संकपाळ, श्री आण्णासाहेब गायकवाड, श्री चांगण सर, श्री दीपक बोकडे, श्री देविदास खेडकर, श्री राज जाधव, श्री दिनेश धोटे, श्री विजय पवार , श्री एम आर पाटील, श्री एम जी पाटील, श्री बाजीराव साळवी, श्री अनिल चौगुले, श्री पोपट पाटील , श्री अजित रणदिवे, श्री श्रीकांत पाटील, श्री शिवाजी कोरवी, श्री बाबा शेलार, श्री धनाजी पाटील, श्री शशिकांत शिंदे, श्री मनोज जाधव, श्री धनाजी पाटील, श्री शशिकांत शिंदे , श्री मनोज जाधव व श्री संजय वाळे इत्यादी पेन्शन बांधव उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या