Bank बँक म्हणजे काय? याचा अर्थ 99% लोकांना माहित नाही? चला तर त्याचा अर्थ आपण जाणून घेऊयात
आर्थिक देवाणघेवाण करण्यासाठी आपण बँकेचा वापर करत असतो. बँक सर्वांच्या गरजेची निर्माण झालेली आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये क्रेडिट कार्ड, क्रेडिट कार्ड, गुगल पे, फोन पे व पेटीएम अशा अनेक डिजिटल सुविधा उपलब्ध झालेल्या आपल्याला पहावयास मिळतात. पैशाची देवाणघेवाण करण्यासाठी डिजिटल प्रणालीचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. बँक हा विषय आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक बनलेला आहे. बँक हा शब्द इंग्रजी असून त्याचा मराठी मध्ये अर्थ आपल्याला माहित नाही. असे अनेक इंग्रजी शब्द आपण दररोज वापरत असतो, परंतु त्याचा शब्दशः मराठीमध्ये अर्थ माहित नाहीत. बँक या शब्दाचा मराठीमध्ये अर्थ आपण जाणून घेऊयात. बँक म्हणजे पतपेढी होय.
0 टिप्पण्या