प्रोटोकॉल म्हणजे काय ? त्याचा अर्थ नव्हे 99% लोकांना माहीत नाही. चला तर त्याचा अर्थ जाणून घेऊयात
आपण बोलत असताना अनेक इंग्रजी शब्दांचा वापर कळत न कळत आपल्याकडून होत असतो. परंतु त्या शब्दांचा इंग्रजी शब्दशः अर्थ आपल्याला माहीत नसतो. असे अनेक शब्द आपण वापरत असतो. अशा शब्दांचा अर्थ इंग्रजीमध्ये आपण जाणून घेण्याचाही प्रयत्न करत नाही. आज आपण असाच एक इंग्रजी शब्द पाहणार आहोत. जो शब्द शासनाचे पदाधिकारी व अधिकारी यांच्यामध्ये खूप वेळा वापरला जातो. तो शब्द म्हणजे प्रोटोकॉल (Protocol) होय. प्रोटोकॉल म्हणजे शिष्टाचार होय. प्रोटोकॉल म्हणजे कसे वागावे याची नियमावली होय. थोडक्यात काय प्रोटोकॉल म्हणजे शिष्टाचार किंवा कसे वागावे हे होय. शासकीय यंत्रणेमध्ये प्रोटोकॉल या शब्दाचा वापर अनेक वेळा केला जातो.
0 टिप्पण्या