Duster डस्टर म्हणजे काय? चला तर डस्टर म्हणजे काय त्याचा अर्थ आपण जाणून घेऊयात
शालेय जीवनामध्ये डस्टर या शब्दाचा सारखा संबंध येतो. त्याचे कारण असे आहे की ब्लॅक बोर्ड म्हणजेच फळा पुसण्यासाठी डस्टर या साधनाचा वापर केला जातो. शिक्षकांनी लिहिलेले फळ्यावरील पुसण्यासाठी डस्टर या साधनाचा वापर केला जातो. फळ्यावर लिहिलेला मजकूर पुसण्यासाठी डस्टरचा वापर करतात. डस्टर म्हणजे धूळ पुसण्याचे फडके किंवा कापड होय. थोडक्यात काय तर फळा पुसण्याचे फडके किंवा कापड म्हणजेच इंग्रजीमध्ये त्याला डस्टर असे म्हणतात. डस्टरचा वापर प्रामुख्याने शाळेमध्ये केला जातो. डस्टर नसेल तर वर्गात शिकवणे शिक्षकास त्रासदायक वाटते. कारण की फळ्यावरती लिहिलेले खोडण्यासाठी किंवा पुसण्यासाठी जर साधन नसेल तर शिकवण्यास अडचण निर्माण होते. म्हणून डस्टर म्हणजेच धूळ पुसण्याचे फडके किंवा कापड वर्गामध्ये असणे आवश्यक आहे.
0 टिप्पण्या