Make up मेकअप म्हणजे काय? त्याचा अर्थ आपण जाणून घेऊयात
मेकअप हा शब्द आपण बऱ्याच वेळा वापरत असतो. परंतु त्याचा अर्थ मात्र आपल्याला माहीत नाही. इंग्रजी भाषेतील असे बरेचसे शब्द आहेत की त्यांचा वापर आपण दैनंदिन बोली भाषेमध्ये करत असतो परंतु त्याचा शब्दशः मराठीमध्ये अर्थ आपल्याला माहीत नसतो. मेकअप म्हणजे जडणघडण, रचना किंवा चेहऱ्याची सजावट होय. मेकअप हा शब्द स्त्रियांशी निगडित असलेला शब्द आहे. आपण सुंदर दिसावे किंवा तरुण दिसावे यासाठी स्त्रिया आपला मेकअप करत असतात. त्यासाठी त्या ब्युटी पार्लरमध्ये जातात. तेथे वेगवेगळ्या प्रकारची केश रचना केली जाते. चेहरा मुलायम होण्यासाठी त्यावर अनेक प्रकारची लेप लावतात. थोडक्यात काय तर मेकअप म्हणजे चेहऱ्याची सजावट होय.
0 टिप्पण्या