Glass ग्लास म्हणजे काय ? ग्लासचा अर्थ 99.99% लोकांना माहीत नाही. चला तर त्याचा अर्थ जाणून घेऊयात.

ग्लास म्हणजे काय ? ग्लासचा अर्थ 99.99 % लोकांना माहीत नाही. चला तर त्याचा अर्थ जाणून घेऊयात.



अनेक इंग्रजी शब्द मराठी भाषेमध्ये रूढ झालेले आपल्याला पाहावयास मिळतात. आपण दररोज काही इंग्रजी शब्द वापरत असतो परंतु त्याचा अर्थ आपल्याला माहीत नसतो. आज आपण नियमित वापरात येणारा "ग्लास" या शब्दाचा अर्थ समजून घेणार आहोत. 

ग्लास हा इंग्रजी शब्द आहे. त्याचे स्पेलिंग Glass असे आहे.

"Glass ग्लास म्हणजे पेला, काच किंवा काचेची बनवलेली वस्तू होय."

सिलिका, बोरिक ऑक्साईड व सोडा यांच्या मिश्रणापासून काच  (Glass) बनवली जाते. वापरण्यात येणारे चष्मे सिलिकेट ग्लास पासून बनवतात. ते बनवण्यासाठी Sio2, सिलिका यांचा वापर करतात.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या