First Prime Minister आपल्याला भारताचे पहिले पंतप्रधान माहित आहेत. परंतु पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान कोण आहेत हे माहीत नाही. चला तर आपण पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान कोण होते ते पाहूयात.

First Prime Minister आपल्याला भारताचे पहिले पंतप्रधान माहित आहेत. परंतु पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान कोण आहेत हे माहीत नाही. चला तर आपण पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान कोण होते ते पाहूयात. 

भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्यानुसार भारताला व पाकिस्तानला स्वातंत्र्य मिळाले. या कायद्याची अंमलबजावणी ब्रिटिश पार्लमेंटने केली. या कायद्यानुसार भारताची फाळणी करून भारत व पाकिस्तान असे दोन देश निर्माण झाले. त्यांच्यावर ब्रिटिश पार्लमेंटचा कोणताही अधिकार असणार नाही. भारताला स्वतंत्र 15 ऑगस्ट 1947 रोजी मिळाले. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू बनले. 

                    14 ऑगस्ट 1947 रोजी पाकिस्तान या देशाची निर्मिती झाली. पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान बनले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या