ब्रश म्हणजे काय?
चला तर आपण ब्रश या शब्दाचा मराठीमध्ये अर्थ जाणून घेऊयात.दररोज अनेक वेळा ब्रशचा आपण वापर करतो. दात घासण्यासाठी ब्रश, रंग देण्यासाठी, कपडे धुण्यासाठीचा ब्रश, डोक्याला हेअर डाय करण्यासाठीचा ब्रश अशा विविध कारणासाठी आपण ब्रशचा वापर करत असतो.
ब्रश म्हणजे कुंचला किंवा कुंचा, ब्रशने साफ करणे असा त्याचा अर्थ होतो.
0 टिप्पण्या