Bulb बल्ब म्हणजे काय ?

  Bulb बल्ब म्हणजे काय ?



आपण नेहमीच्या बोलण्यामध्ये बल्ब हा शब्द दिवसातून अनेक वेळा वापरत असतो. बल्ब या शब्दाचा शब्दशः मराठीमध्ये अर्थ आपल्याला माहित नाही.

बल्ब म्हणजे कमळाचा कंद, गोलाकार वस्तू, कांद्याचा कंद तसेच प्रकाश किंवा विजेचा गोळा असा त्याचा अर्थ होतो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या