Fridge फ्रिज म्हणजे काय? चला तर त्याचा आपण अर्थ जाणून घेऊयात.

फ्रिज म्हणजे काय? चला तर त्याचा आपण अर्थ जाणून घेऊयात...



रेफ्रिजरेटर या इंग्रजी शब्दाचा आपण फ्रीज असा वापर करत असतो. फ्रिजचे मुख्य काम अन्न थंड ठेवणे हे आहे. फ्रिज जिवाणूंची कार्यक्षमता व क्रिया बंद करते.

फ्रिज म्हणजे शीत कपाट, शित पेटी,  प्रशीतक होय.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या