फेब्रुवारी, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहेसर्व दर्शवा
शिक्षणगाथा त्रैमासिक बालभारतीकडून सुरू
Recruitment of trainees for 4,000 posts has been announced Bank of Baroda बँक ऑफ बडोदामध्ये पदवीधर उमेदवारांना संधी
SQAAF - School Quality Assessment and Assurance Framework शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा( SQAAF - School Quality Assessment and Assurance Framework )शाळेचे खाते कसे तयार करायचे ? किती मानके भरावीत?  SQAAF म्हणजे शाळेतील सर्व शिक्षकांचे टीम वर्क  मानकांच्या डॉक्युमेंट्स pdf कशी तयार करावी? गुगल ड्राईव्ह ला SQAAF चे फोल्डर बनवणे व pdf फाईल अपलोड करणे अपलोड केलेल्या प्रत्येक मानकांच्या उप फोल्डरच्या pdf फाईलला "anyone with the लिंक" हा access देणे प्रत्येक मानाकाच्या फाईल ची गुगल ड्राईव्ह लिंक बनवणे  SQAAF च्या साईट वर त्या त्या मानकांचा विंडो ओपन करून त्या त्या मानकाच्या गुगल ड्राईव्हची लिंक भरणे व माहिती सबमिट करणे
Sanchy mannyata 2025 संच मान्यतेच्या बाबतीत अत्यंत महत्त्वाची माहिती
Moral Story - God is Everywhere