Hotel हॉटेल म्हणजे काय ? त्याचा मराठीमध्ये अर्थ 99% लोकांना माहित नाही. चला तर आपण त्याचा अर्थ जाणून घेऊयात
शाळा प्रशासन व पालकांनी विद्यार्थ्यांना मोबाईल नष्ट करण्यास समुपदेशन केले
Farmers scheme शेतऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी पीक विमा, पीक कर्ज व इतर शासकीय लाभ घेण्यासाठी या तारखेपर्यंत महिती भरावी
Social media सोशल मीडिया ग्रुप अखिल भारतीय मराठा महासंघाचा स्नेह मेळावा
Dip Amavasya दीप अमावस्येचं महत्त्व, दीप अमावस्या शुभ मुहूर्त, दीप अमावस्या पूजन कसे करावे?
Server problem सर्व्हर समस्येमुळे राज्यातील नागरी अन्नधान्य वाटपापासून वंचित राहू नये म्हणून रास्तभाव दुकानांमधून ऑफलाईन पद्धतीने अन्नधान्य वाटपास मान्यता!
Women government servants शासकीय कर्मचाऱ्यांवर पुर्णपणे अवलंबुन असलेले शासकीय कर्मचाऱ्याचे आई-वडील किंवा तिच्या सासू-सासऱ्यांचा त्याच्या कुटुंबात समावेश होतो. तसेच सदर नियमान्वये "महिला शासकीय कर्मचाऱ्याला तिच्यावर पुर्णपणे अवलंबुन असलेल्या तिच्या आई-वडीलांची किंवा तिच्या सासू- सासऱ्याची निवड करता येईल अशी तरतुद करण्यात आली आहे.